Saurabh Rajendra Sonawane
Dec 14, 2022 • 1h
26K followers • CSAT
Oct 13, 2020 • 1h 9m • 521 views
आनंद पवार सर या क्लास मध्ये बुद्धिमत्ता वर्णमालिका ट्रिक नुसार अतिशय सोप्या पद्धतीने या टॉपिक चा परिपूर्ण अभ्यास करून घेणार आहेत. हा क्लास MPSC, सरळसेवा, पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त आहे. क्लास हा मराठी भाषेमध्ये होईल आणि नोट्स सुद्धा मराठी भाषेमध्ये दिल्या जातील.