Saurabh Rajendra Sonawane
Dec 14, 2022 • 1h
25K followers • CSAT
Oct 5, 2020 • 1h 12m • 393 views
आनंद पवार सर या क्लास मध्ये बुद्धिमत्ता ट्रिक नुसार पोलीस भरती सरळसेवा भरती PSI STI ASO राज्यसेवा या टॉपिक चा परिपूर्ण अभ्यास करून घेणार आहेत. हा क्लास MPSC, सरळसेवा, पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त आहे. क्लास हा मराठी भाषेमध्ये होईल आणि नोट्स सुद्धा मराठी भाषेमध्ये दिल्या जातील.