SACHIN DHAWALE
May 20, 2020 • 1h
50K followers • CSAT
Aug 18, 2020 • 1h 3m • 628 views
या सत्रामध्ये डॉ रमेश रुणवाल सर बुद्धिमत्ता चाचणी आणि अंकगणित विषयातील "काही सराव प्रश्न" या घटकावर सखोल सराव घेणार आहेत. डॉ रमेश सरांना पुणे विद्यापीठ आणि BARTI, पुणे याठिकाणी 7 वर्षांपासून मार्गदर्शनाचा अनुभव आहे. हे सत्र राज्यसेवा पूर्वपरीक्षा तसेच संयुक्त पूर्वपरीक्षा या परीक्षांसाठी उपयुक्त ठरेल. हे सत्र मराठीमध्ये घेण्यात येईल तसेच नोट्स मराठी मध्ये देण्यात येतील.