50K followers • Geography
Dec 4, 2021 • Class was cancelled by the Educator • 0 views
/या सत्रामध्ये डॉ रमेश रुणवाल सर "भूगोल" या घटकावर सखोल सराव घेणार आहेत. डॉ रमेश सरांना पुणे विद्यापीठ आणि BARTI, पुणे याठिकाणी 7 वर्षांपासून मार्गदर्शनाचा अनुभव आहे. हे सत्र राज्यसेवा पूर्वपरीक्षा तसेच संयुक्त पूर्वपरीक्षा या परीक्षांसाठी उपयुक्त ठरेल. हे सत्र मराठीमध्ये घेण्यात येईल तसेच नोट्स मराठी मध्ये देण्यात येतील.