Jun 4, 2020 • 1h 15m
12M watch mins
डॉ रमेश रुणवाल सरांना पुणे विद्यापीठ, BARTI, SIAC- मुंबई, यांसारख्या प्रतिष्ठित संस्थांमध्ये मार्गदर्शन करण्याचा दीर्घ अनुभव आहे. या सत्रामध्ये रमेश सर काही सराव प्रश्नांच्या साहाय्याने भूगोल विषयाची उजळणी घेतील. या प्रश्नांचे स्पष्टीकरण देखील दिले जाईल जेणे करून तुम्हाला भूगोलातील संबंधित संकल्पनांची उजळणी होऊ शकेल. चला तर मग, लवकरच भेटूया आणि भूगोल विषयात जास्तीत जास्त गूण मिळवण्याचा मार्ग तयार करूया.
Ended on Jul 20, 2020
VISHAL RAJARAM LONDHE
Ended on Mar 28, 2021
Santosh Chavan
Ended on Sep 1, 2019
Hanumant Hande