50K followers • Geography
Jul 20, 2020 • 1h 1m • 451 views
या सत्रामध्ये डॉ रमेश रुणवाल सर बुद्धिमत्ता चाचणी विषयातील "वातावरणाचे घटक आणि रचना" या घटकावर सखोल सराव घेणार आहेत. डॉ रमेश सरांना पुणे विद्यापीठ आणि BARTI, पुणे याठिकाणी 7 वर्षांपासून मार्गदर्शनाचा अनुभव आहे. हे सत्र राज्यसेवा पूर्वपरीक्षा तसेच संयुक्त पूर्वपरीक्षा या परीक्षांसाठी उपयुक्त ठरेल. हे सत्र मराठीमध्ये घेण्यात येईल तसेच नोट्स मराठी मध्ये देण्यात येतील.