50K followers • Geography
Jul 21, 2020 • 1h • 488 views
या सत्रामध्ये डॉ रमेश रुणवाल सर बुद्धिमत्ता चाचणी विषयातील "अक्षवृत्ते आणि रेखावृत्तांबद्दल सर्व काही" या घटकावर सखोल सराव घेणार आहेत. डॉ रमेश सरांना पुणे विद्यापीठ आणि BARTI, पुणे याठिकाणी 7 वर्षांपासून मार्गदर्शनाचा अनुभव आहे. हे सत्र राज्यसेवा पूर्वपरीक्षा तसेच संयुक्त पूर्वपरीक्षा या परीक्षांसाठी उपयुक्त ठरेल. हे सत्र मराठीमध्ये घेण्यात येईल तसेच नोट्स मराठी मध्ये देण्यात येतील.