Saurabh Rajendra Sonawane
Aug 14, 2022 • 46m
78K followers • Geography
Jul 14, 2020 • 2h 38m • 1.8K views
किरण गायकवाड सरांनी आतापर्यंत स्पर्धा परीक्षेची १७ पुस्तके लिहिली असून त्यांना ९ वर्षांचं मार्गदर्शनाचा अनुभव आहे. या मोफत लेक्चर मध्ये किरण गायकवाड सर आपल्याला काही सराव प्रश्न सोडवण्यासाठी देतील व याद्वारे तुमचं अभ्यास किती झालाय हे समजण्यास तुम्हाला मदत मिळेल. कारण सध्या परीक्षा जवळ असल्यामुळे सराव प्रश्न सोडवणे खूप महत्वाचे आहे.