Saurabh Rajendra Sonawane
Feb 1, 2023 • 1h
25K followers • Indian Economy
Oct 3, 2020 • 1h 1m • 171 views
या क्लासेस मध्ये स्वप्नील राठोड सर भारतीय अर्थव्यवस्था विषयातील अत्यंत महत्वाचा घटक "भारतीय करप्रणाली" अत्यंत सरळ सोप्या भाषेत शिकविणार आहे. हा क्लास महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सर्वच परीक्षेला अत्यंत महत्वाचा आणि उपयोगी ठरणार. हा क्लास मराठीमध्ये शिकवला जाणार असून नोट्स सुद्धा मराठीतच मिळणार आहेत