Saurabh Rajendra Sonawane
Feb 1, 2023 • 1h
89K followers • Indian Economy
Apr 1, 2020 • 1h 2m • 5.1K views
मित्रांनो, मी दुर्गेश मकवान आज आपल्यासमोर येणाऱ्या PSI-STI-ASO Exam साठी अत्यंत महत्वाच्या "भारतीय अर्थव्यवस्था" या विषयासाठी संपूर्ण संकल्पनात्मक अभ्यासासाठी विस्तृत स्पष्टीकरणासह माहिती देणारी "भारतीय अर्थव्यवस्था - संकल्पनांसह फास्ट रिव्हिजन" घेऊन आलो आहे. हा Special Class तुम्हाला परीक्षेमध्ये मार्क मिळवण्यासाठी १००% फायदेशीर असेल. अर्थव्यवस्था विषय थोडा किचकट आणि संकल्पनांनी भरलेला आहे म्हणून यातील प्रत्येक घटक आपण सोप्या शब्दांमध्ये अभ्यासणार आहोत. हे घटक व्यवस्थित समजावून घ्या आणि परीक्षेमध्ये मस्त परफॉर्म करा. All The Best...Let's Crack It...!