Saurabh Rajendra Sonawane
Feb 1, 2023 • 1h
89K followers • Indian Economy
Apr 27, 2020 • 58m • 387 views
मित्रांनो, मी दुर्गेश मकवान तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना "भारतीय अर्थशास्त्राचा" अभ्यास कसा करायचा आणि वाचन करतांना कोणते बारकावे लक्षात घेऊन विषय अभ्यासले पाहिजे याची हातोटी शिकवणार आहे आणि तुम्हला कायमस्वरूपी लक्षात राहील अशा सोप्या पद्धतीने अर्थशास्त्राच्या संकल्पना सांगणार आहे. हा Special Class तुम्हाला परीक्षेमध्ये मार्क मिळवण्यासाठी १००% फायदेशीर असेल. अर्थव्यवस्था विषय थोडा किचकट आणि संकल्पनांनी भरलेला आहे. हे घटक व्यवस्थित समजावून घ्या आणि परीक्षेमध्ये मस्त परफॉर्म करा. All The Best...Let's Crack It...!