Company Logo
Marathi Indian Economy

भारतातील गरिबी । तिचे प्रकार । समित्या आणि परीक्षाउपयोगी अस सगळं काही

Aug 14, 2020 • 1h

Saurabh Rajendra Sonawane

6M watch mins

नमस्कार मित्रानो, गरिबी या मुद्द्यावर राज्यसेवा - पूर्व/मुख्य, संयुक्त पूर्व / मुख्य या परीक्षांमध्ये जसेच्या तसे प्रश्न असतात आपल काम आहे कि ह्या विषयाला जास्तच्या तस समजावून घेणं. या संपूर्ण सत्रा मध्ये आपण गरिबी आणि बेरोजगारी विषयी सगळ काही समजावून घेणार आहोत. माझ हे सत्र तुम्हाला कस वाटल ते कंमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका.

warningNo internet connection