6K followers • Geography
Oct 23, 2021 • 1h 23m • 276 views
या वर्गात मध्ये मी जगदीश पडघणे भारताचा/ महाराष्ट्राचा भूगोल विषय शिकवत आहे. हा विषय खूप महत्वाचा आहे आणि हा विषय MPSC / PSI/STI /ASO तसेच महाराष्ट्र वन सेवा या परीक्षेला आहे परीक्षेमध्ये यावर 15 – 20 प्रश्न विचारतात .त्यामुडे मी अधिक चांगल्या पद्धतीने आपल्या समोर घेऊन येत आहोत