Company Logo
Marathi Indian Economy

अर्थव्यवस्था महासप्ताह - उजळणी भाग 1

Apr 20, 2020 • 1h 11m

Ramesh Runwal

9M watch mins

डॉ रमेश रुणवाल सरांना पुणे विद्यापीठ, BARTI, SIAC- मुंबई, यांसारख्या प्रतिष्ठित संस्थांमध्ये मार्गदर्शन करण्याचा दीर्घ अनुभव आहे. या सत्रामध्ये रमेश सर अर्थव्यवस्था विषयातील महत्वपूर्ण संकल्पनांची उजळणी घेणार आहेत. हे सत्र राज्यसेवा परीक्षांची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थी मित्रांना उपयुक्त ठरेल. भेटूया लवकरच...

No internet connection