Saurabh Rajendra Sonawane
Feb 1, 2023 • 1h
78K followers • Indian Economy
Jan 24, 2022 • 52m • 605 views
कम्बाईन ची परीक्षा तोंडावर आहे त्यामुळे अर्थशास्त्र या विषयाचा अभ्यास आपण येथे करणार आहोत. तुम्ही सेल्फ स्टडी मध्ये जर या लेक्चर चा समावेश केला तर तुमचा अभ्यास लवकर व परिपूर्ण रित्या उरकेल. तर या मग लेक्चर्स मध्ये अंतिम उजळणी करायला. वेळ कमी असल्याने हि बॅच जालद होणार आहे याची नोंद घ्यावी.