Jan 14, 2021 • 1h 4m
11M watch mins
या सत्रामध्ये डॉ रमेश रुणवाल सर "अर्थव्यवस्था उजळणी" या घटकावर सखोल चर्चासत्र घेणार आहेत. डॉ रमेश सरांना पुणे विद्यापीठ आणि BARTI, पुणे याठिकाणी 7 वर्षांपासून मार्गदर्शनाचा अनुभव आहे. हे सत्र राज्यसेवा पूर्वपरीक्षा तसेच संयुक्त पूर्वपरीक्षा या परीक्षांसाठी उपयुक्त ठरेल. हे सत्र मराठीमध्ये घेण्यात येईल तसेच नोट्स मराठी मध्ये देण्यात येतील.
Ended on May 10, 2020
Gajanan Bhaske
Ended on Aug 14, 2020
Saurabh Rajendra Sonawane
Ended on Aug 13, 2020
Swapnil Rathod