Company Logo
Hindi Indian Economy

अर्थ रणसंग्राम - भारतीय अर्थशास्त्रचा सराव किरण गायकवाड सरांसोबत

Feb 21, 2020 • 59 m

Kiran Gayakwad

6M watch mins

किरण गायकवाड आपल्याला या मोफत लेक्चर मध्ये भारतीय अर्थव्यवस्था वर आलेले महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या प्रश्नांचे स्पष्टीकरण व त्या संदर्भातल्या संकल्पनांचा सखोल अभ्यास येणार आहे. त्यांचा दहा वर्षांचा एक्सपिरीयन्स असून त्यांनी राज्यसेवा पीएसआय एसटीआय व सहाय्यक या पदांसाठी नऊ वर्षांचे मार्गदर्शन केले आहे यांच्या अनुभवाचा आपण नक्कीच उपयोग करून घ्यावा व जास्तीत जास्त गुण अर्थशास्त्र या विषयांमध्ये मिळवावे कारण अर्थशास्त्र हा विषय स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून आता फक्त factual data आधारित नसून हा एक संकल्पनांचा साठा आहे. तर या संकल्पना तुम्ही चांगल्या केल्या तर 2020मध्ये नक्कीच आपल्याला याचा फायदा होईल सरांच्या आतापर्यंतच्या अनुभवाचा फायदा करून घ्या व त्यांचे रोजगार लेक्चर नऊ वाजता चे लेक्चर न विसरता करा धन्यवाद