SACHIN DHAWALE
May 20, 2020 • 1h
50K followers • CSAT
Aug 14, 2020 • 1h 3m • 484 views
या सत्रामध्ये डॉ रमेश रुणवाल सर अंकगणित विषयातील "सरासरीवर आधारित प्रश्न (Averages)" या घटकावर सखोल सराव घेणार आहेत. डॉ रमेश सरांना पुणे विद्यापीठ आणि BARTI, पुणे याठिकाणी 7 वर्षांपासून मार्गदर्शनाचा अनुभव आहे. हे सत्र राज्यसेवा पूर्वपरीक्षा तसेच संयुक्त पूर्वपरीक्षा या परीक्षांसाठी उपयुक्त ठरेल. हे सत्र मराठीमध्ये घेण्यात येईल तसेच नोट्स मराठी मध्ये देण्यात येतील.
Create a free account and access free classes, playlists & more
+91
We will send OTP for verification
Best for deep diving in a subject
Learn a subject from your favourite educator