More free classes
391
Gk - पोलीस भरती, तलाठी, PSI /STI /ASO व इतर स्पर्धा परीक्षा : संभाव्य

Dnyaneshwar Chandrawanshi

May 21, 2022 • 1h

505
लोकप्रिय GK लेक्चर - तलाठी , पोलीस व जिल्हा भरती परीक्षा

Kapil Kalkekar

May 21, 2022 • 1h

135
महाराष्ट्र भरती परीक्षा 2023 - हेच IMP प्रश्न विचारणार

Rohit Mhatre

Feb 22, 2023 • 1h

148
सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी

Kapil Shantaram Warulkar

Sep 20, 2022 • 1h

110
📚🔥80 प्रश्न 80 मार्क. तलाठी भरती. पोलीस भरती. वनरक्षक भरती. Imp Gk

Rajratan Dhutraj

Mar 26, 2022 • 1h

77
🎯💯२०१९ ते २०२३ पर्यंत विचारलेल्या प्रश्नांचा सराव📚💯

Abhishek Vijay Bawne

Oct 6, 2023 • 1h

312
सामान्य ज्ञान - रॅपिड फायर 30 प्रश्न

Nitesh Shinde

Aug 30, 2021 • 45m

155
आरोग्य विभाग भरती,Mega Bharati 100 मार्कची प्रश्नपत्रिका-100

Tukaram Takale

Jun 5, 2021 • 1h

edu-image

Maths and Reasoning • free class

Analysis of खाकी - मेगा टॅलेंट हंट टेस्ट


Aug 15, 2021 • 684 views

1:22:47

EN

Maths and Reasoning

Analysis of खाकी - मेगा टॅलेंट हंट टेस्ट


Aug 15, 2021 • 1h 22m • 684 views

आपली पोलीस भरती लेखी परीक्षेची तयारी किती झाली आहे ते Unacademy च्या ""खाकी - मेगा टॅलेंट हंट टेस्ट"" द्वारे तपासा. ""खाकी - मेगा टॅलेंट हंट टेस्ट"" - पोलीस भरती लेखी परीक्षेसाठी सर्वात मोठी ऑनलाईन टेस्ट आहे. या टेस्ट मध्ये आगामी पोलीस भरती लेखी परीक्षेसाठी सामान्य ज्ञान, गणित व बुद्धिमत्ता, आणि मराठी व्याकरण या विषयांवर आधारित विशेष टेस्ट घेण्यात येणार आहे. ही टेस्ट Unacademy चे Top Educators यांनी design केली आहे. आपण Live Test घेतल्यास आपल्याला रँकिंग (Ranking) प्रदान केले जाईल. Live Test Rankings च्या आधारावर Top Live Rankers ना खालीलप्रमाणे आकर्षक बक्षिसे देण्यात येतील. रँक 1: Amazon Voucher (worth Rs. 7000/-) रँक 2: Amazon Voucher(worth Rs. 5000/-) रँक 3: Amazon Voucher (worth Rs.2000/-) आपल्याकडे Live Test संपल्यानंतरही Test लिहिण्याची सुविधा असेल. ही एक Full Length Test असून या टेस्ट पेपर मध्ये 100 वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न (MCQs) असतील, आणि ते मराठीमध्ये उपलब्ध असतील. या टेस्ट चा मजकूर (Content) वापरण्यास फक्त Unacademy परवानाकृत असून, याची निर्मिती व मालकी तृतीय पक्षाकडे (third party) आहे. या Test Series मध्ये प्रदान केलेल्या मजकुरा (content) संदर्भात उद्भवणारे कोणतेही दावे (claims) ही या तृतीय पक्षाची जबाबदारी आहे, आणि Unacademy कोणत्याही वेळी या मजकुरातून (content) उद्भवलेल्या कोणत्याही दाव्यांसाठी किंवा समस्यांसाठी जबाबदार राहणार नाही. टीप: टॉपर ची निवड ही टॉप live marks च्या आधारे करण्यात येईल. बरोबरी झाल्यास सर्वात वेगवान winner निवडला जाईल. तसेच, एक स्पर्धक हा एका महिन्यात एका पेक्षा अधिक वेळा रँकिंगसाठी पात्र असेल, मात्र बक्षीस जिंकण्यास एकदाच पात्र असेल."

Read more

Similar Classes

Similar Plus Courses

Unacademy is India’s largest online learning platform. Download our apps to start learning


Starting your preparation?

Call us and we will answer all your questions about learning on Unacademy

Call +91 8585858585
Company
About usShikshodayaCareersBlogsPrivacy PolicyTerms and Conditions
Products
Learner appLearner appEducator appEducator appParent appParent app

© 2024 Sorting Hat Technologies Pvt Ltd