More free classes
391
Gk - पोलीस भरती, तलाठी, PSI /STI /ASO व इतर स्पर्धा परीक्षा : संभाव्य

Dnyaneshwar Chandrawanshi

May 21, 2022 • 1h

505
लोकप्रिय GK लेक्चर - तलाठी , पोलीस व जिल्हा भरती परीक्षा

Kapil Kalkekar

May 21, 2022 • 1h

135
महाराष्ट्र भरती परीक्षा 2023 - हेच IMP प्रश्न विचारणार

Rohit Mhatre

Feb 22, 2023 • 1h

148
सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी

Kapil Shantaram Warulkar

Sep 20, 2022 • 1h

110
📚🔥80 प्रश्न 80 मार्क. तलाठी भरती. पोलीस भरती. वनरक्षक भरती. Imp Gk

Rajratan Dhutraj

Mar 26, 2022 • 1h

77
🎯💯२०१९ ते २०२३ पर्यंत विचारलेल्या प्रश्नांचा सराव📚💯

Abhishek Vijay Bawne

Oct 6, 2023 • 1h

312
सामान्य ज्ञान - रॅपिड फायर 30 प्रश्न

Nitesh Shinde

Aug 30, 2021 • 45m

155
आरोग्य विभाग भरती,Mega Bharati 100 मार्कची प्रश्नपत्रिका-100

Tukaram Takale

Jun 5, 2021 • 1h

edu-image

Current Affairs • free class

Analysis of आरोग्य सेवक भरती स्कॉलरशिप टेस्ट सिरीज 4


Starts on Oct 24, 2021 • 5:45 AM

1:00

EN

Current Affairs

Analysis of आरोग्य सेवक भरती स्कॉलरशिप टेस्ट सिरीज 4


Oct 24, 2021 • Class was cancelled by the Educator • 0 views

आरोग्य सेवक भरती स्कॉलरशिप टेस्ट सिरीज:- आता पर्यंतची सर्वात मोठी Online आरोग्य सेवक भरती टेस्ट सिरीज आपल्या Unacademy वर. Online जगात आरोग्य सेवक भरती साठी सर्वात मोठी अशी हि टेस्ट होईल. आपला अभ्यास किती झाला या टेस्ट सिरीज मधून जाणून घ्या आणि आपल्या अभ्यासात सुधारणा करा. यातले टेस्ट पेपर मराठी मध्ये असतील. UNACADEMY वरील सर्वोत्तम शिक्षक या टेस्ट पेपर तुम्हाला सोडवून सांगतील. आपण Live Test घेतल्यास आपल्याला रँकिंग (Ranking) प्रदान केले जाईल आणि त्याआधारे खालीलप्रमाणे स्कॉलरशिप मिळविण्याची संधी प्राप्त होईल. [Rank 1-3 = 100% Scholarship on 1 Year's subscription; Rank 4-13 = 75% Scholarship on 1 Year's subscription; Rank 14-20 = 50% Scholarship on 1 Year's subscription] आपल्याकडे Live Test संपल्यानंतरही Test लिहिण्याची सुविधा असेल. आयोगाच्या धरतीवर तयार केलेल्या या टेस्ट पेपर्स मध्ये वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न (MCQs) असतील आणि ते मराठीमध्ये उपलब्ध असतील. या टेस्ट पेपर्स चा मजकूर (Content) वापरण्यास फक्त Unacademy परवानाकृत असून, याची निर्मिती व मालकी तृतीय पक्षाकडे (third party) आहे. या Test Series मध्ये प्रदान केलेल्या मजकुरा (content) संदर्भात उद्भवणारे कोणतेही दावे (claims) ही या तृतीय पक्षाची जबाबदारी आहे, आणि Unacademy कोणत्याही वेळी या मजकुरातून (content) उद्भवलेल्या कोणत्याही दाव्यांसाठी किंवा समस्यांसाठी जबाबदार राहणार नाही. टीप: टॉपर ची निवड ही टॉप live marks च्या आधारे करण्यात येईल. बरोबरी झाल्यास सर्वात वेगवान winner निवडला जाईल. तसेच, एक स्पर्धक हा एका महिन्यात एका पेक्षा अधिक वेळा रँकिंगसाठी पात्र असेल, मात्र बक्षीस जिंकण्यास एकदाच पात्र असेल."

Read more

Similar Classes

Similar Plus Courses

Unacademy is India’s largest online learning platform. Download our apps to start learning


Starting your preparation?

Call us and we will answer all your questions about learning on Unacademy

Call +91 8585858585
Company
About usShikshodayaCareersBlogsPrivacy PolicyTerms and Conditions
Products
Learner appLearner appEducator appEducator appParent appParent app

© 2024 Sorting Hat Technologies Pvt Ltd