70K followers • Practice & Strategy
Mar 12, 2020 • 1h 11m • 601 views
AMVI/ राज्यसेवा / संयुक्त पूर्व परीक्षा उजळणी. ह्या क्लास मध्ये सचिन वारूळकर सर AMVI/ राज्यसेवा / संयुक्त पूर्व परीक्षा उजळणीअभ्यास नेमका अचूक प्रकारे कसा केल्या जाईल हे क्लास मध्ये करून घेणार आहे. हा क्लास MPSC परीक्षेच्या विविध परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विध्यर्थ्याना उपयोग पडेल. कोर्से मध्ये मराठी भाषेमध्ये शिकवलं जाणार असुन नोट्स सुद्धा मराठी मधेच दिल्या जातील.