Saurabh Rajendra Sonawane
Feb 1, 2023 • 1h
8K followers • Indian Economy
Oct 19, 2020 • 1h 7m • 216 views
मित्रांनो संपुर्ण कृषी घटक या विषयाची आपण सिरीज सुरू करत आहोत. या सिरीज चा फायदा राज्यसेवा मुख्य परीक्षा, तसेच संयुक्त गट ब, कृषी सेवा , ग्रामसेवक, कृषी सहाय्यक , या परीक्षेसाठी होईल विलास पवार सर या घटकावर सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत.