Vikram Bondre
Jun 25, 2021 • 1h
3K followers • Health
May 26, 2022 • 1h 1m • 151 views
या क्लासमध्ये मी रोहित म्हात्रे सर आरोग्य विभाग भरती या विषयावर सराव पेपर घेणार आहे....या क्लास मधील सर्व प्रश्न 'गट क' आणि 'गट ड' साठी apply केलेल्या सर्व उमेदवारांसाठी महत्वाचे ठरतील. तसेच हे सर्व प्रश्न मराठी मध्ये असून या प्रश्नांची PDF सुद्धा मराठी मध्ये असणार आहे.