Saurabh Rajendra Sonawane
Jan 5, 2023 • 1h
4K followers • Practice & Strategy
Sep 11, 2021 • 18m • 107 views
वेद राज्यसेवा मुख्य परीक्षेचा यामध्ये आपण पाठीमाघील म्हणजेच २०१२ ते २०१९ पर्यत राज्यसेवा मुख्य परीक्षेत विचारण्यात आलेल्या प्रश्नाचा अभ्यास अभ्यासक्रमातील टॉपिक नुसार करणार आहोत यामुळे, १) परीक्षेत काय विचारतात हे कळतो, अभ्यास कसा करावा हे कळतो. २) पाठीमाघील प्रश्नांची बऱ्याच वेळी पुनरावृत्ती होत असते त्यामुळे पुनरावृत्ती झालेल्या प्रश्नाचा उत्तर परीक्षेत चुकणार नाही.... असे अनेक फायदे तुम्हाला लेक्चर च्या माध्यमातून कळतील