875 followers • Maharashtra Specific Topics
May 5, 2023 • Class was cancelled by the Educator • 0 views
या कोर्समध्ये आदित्य गरकल सर हे पंचायती राज या विषयाचे सखोल ज्ञान देतील. एमपीएससी राज्यसेवा, गट ब आणि गट क; पूर्व व मुख्य, तसेच इतर परीक्षांची तयारी करणाऱ्या इच्छुकांसाठी हा कोर्स उपयुक्त ठरेल. आपल्या तयारीच्या कोणत्याही टप्प्यावर शिकणाऱ्यांना या कोर्सचा निश्चितच 100% फायदा होईल. या लाईव्ह कोर्सदरम्यान विषयाशी संबंधित सर्व शंकाचे निरसन करण्यात येईल. हा कोर्स आणि त्याच्या नोट्स व रिव्हिजन संपूर्णपणे मराठीत असेल