Company Logo
MarathiPractice & Strategy

2021 संयुक्त परीक्षेत हमखास यशस्वी होण्यासाठी कसे असावे नियोजन

Dec 5, 2020 • 2h 5m

Ramesh Runwal

12M watch mins

या सत्रामध्ये डॉ रमेश रुणवाल सर "2021 संयुक्त परीक्षेत हमखास यशस्वी होण्यासाठी कसे असावे नियोजन" या घटकावर सखोल सराव घेणार आहेत. डॉ रमेश सरांना पुणे विद्यापीठ आणि BARTI, पुणे याठिकाणी 7 वर्षांपासून मार्गदर्शनाचा अनुभव आहे. हे सत्र राज्यसेवा पूर्वपरीक्षा तसेच संयुक्त पूर्वपरीक्षा या परीक्षांसाठी उपयुक्त ठरेल. हे सत्र मराठीमध्ये घेण्यात येईल तसेच नोट्स मराठी मध्ये देण्यात येतील.

MarathiPractice & Strategy
warningNo internet connection