Company Logo
HindiMaharashtra Specific Topics

२ तासांचा संयुक्त महा रणसंग्राम : भाग २ (किरण गायकवाड सरांसोबत)

Mar 29, 2020 • 2h 7m

Kiran Gayakwad

117M watch mins

करोना च्या प्रादुर्भावामुळे अनेक विद्यार्थी घरी बसून अभ्यास करत आहेत. अशा सर्व विद्यार्थी मित्रांसाठी २८, २९, ३०,३१ मार्च रोजी मेगा लाईव्ह सेमिनार किरण गायकवाड सर घेणार आहेत. या मध्ये ६ तास अर्थसास्त्र व भूगोलावर चर्चा होईल व २ तास ४० प्रश्नांचा सर्व होईल ज्यावर तुम्ही सेमिनार मध्ये अभ्यास केला असेल. या ८ तास मार्गदर्शनाचा अनुभव आपल्या घरी बसून आपल्या मोबाइलला वर किंवा आपल्या अँड्रॉइड टीव्ही वर नक्की करा. हा मॅसेज होतकरू विद्यार्थी पर्यंत नक्की पोहचावा

HindiMaharashtra Specific Topics
warningNo internet connection