Apr 3, 2021 • 59m
86K followers • Maharashtra Specific Topics
या विशेष सत्रामध्ये दुर्गेश मकवान सर आपल्याला महाराष्ट्राच्या इतिहासातील महत्त्वाचा टॉपिक "प्राचीन महाराष्ट्र व विविध घराणे - I" शिकवणार आहे हा घटक राज्यसेवा आणि कंबाईन पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षा दोघांसाठी उपयुक्त आहे. महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांना सखोल आणि संपूर्ण संकल्पनात्मक अभ्यास व्हावा यासाठी या लेक्चर्सचा नक्कीच उपयोग करा.
492 learners have watched