89K followers • Practice & Strategy
May 16, 2021 • 59m • 1.8K views
या विशेष सत्रामध्ये दुर्गेश मकवान सर आपल्याला "1 Year Study Plan for Combined Exam Preparation Strategy" यासंदर्भात विशेष माहिती सांगणार आहे. नवीन विद्यार्थ्यांनी पुढील परीक्षेसाठी कसे नियोजन केले पाहिजे आणि कोणते पुस्तके अभ्यासले पाहिजे यासाठीव महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांना सखोल आणि संपूर्ण संकल्पनात्मक अभ्यास व्हावा यासाठी या लेक्चर्सचा नक्कीच उपयोग करा.