डिपार्टमेंटल PSI (DPSI) सर्व कायदे, गुन्हे अन्वेषण आणि मानवी हक्क !
Hanumant Hande
सदरच्या बॅचमध्ये अनअकॅडमीचे टॉप एज्युकेटर हनुमंत हांडे डिपार्टमेंटल पोलीस सब इन्स्पेक्टर परीक्षेसाठी कायद्याचा सर्व अभ्यासक्रम पूर्ण करतील. ही बॅच मर्यादित खात्याअंतर्गत पोलीस उपनिरीक्षक पदासाठी तयारी करणाऱ्या महाराष्ट्रातील सर्व पोलीस मित्र मैत्रीण साठी अत्यंत उपयुक्त असेल. याबाबतची वैशिष्ट्ये म्हणजे कायद्याच्या सर्व संकल्पना केस स्टडीज आणि उदाहरणे मोठ्या स्वरूपात स्पष्ट करून आपल्याला कायद्याचा सर्वोत्तम अभ्यास या बॅचच्या माध्यमातून करता येईल... Read more
About
All the learning material you get when you join this batch