MBE या Category अंतर्गत येणाऱ्या विविध भरती परीक्षांसाठी उपयोगी असणाऱ्या गणित व बुद्धिमापन क्षमता या विषयाचा आपला अभ्यास किती झाला आहे हे तपासण्यासाठी Unacademy ची खास टेस्ट सिरीज ""Yuvraj's Friday: Weekly Maths & Reasoning Challenge"".
या टेस्ट सिरीज मध्ये दर शुक्रवारी युवराज जाधव सरांनी स्वतः तयार केलेले 20 प्रश्न विचारले जातील.
या टेस्ट सिरीज चा हेतू येणाऱ्या परीक्षांच्या दृष्टीने गणित व बुद्धिमापन क्षमता या विषयाची उत्कृष्ठ तयारी करवून घेणे हा आ...Read more