आपली राज्यसेवा मुख्य परीक्षेची तयारी किती झाली आहे ते Unacademy च्या "राज्यसेवा मुख्य - PYQ टेस्ट सिरीज" द्वारे तपासा.
"राज्यसेवा मुख्य - PYQ टेस्ट सिरीज" - राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी सर्वात मोठी ऑनलाईन टेस्ट सिरीज . या Test Series मध्ये आगामी राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी सामान्य अध्ययनाच्या (GS) चारही विषय, तसेच मराठी आणि इंग्रजी व्याकरण या पेपर्स वर आधारित 2017 ते 2019 पर्यंत MPSC आयोगाद्वारे घेण्यात आलेल्या मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांवर आधार...Read more