आपली PSI/STI/ASO मुख्य परीक्षेची तयारी किती झाली आहे ते Unacademy च्या "PSI/STI/ASO मुख्य-2021: गुरुकिल्ली" द्वारे तपासा. "PSI/STI/ASO मुख्य-2021: गुरुकिल्ली"- PSI/STI/ASO मुख्य परीक्षेसाठी सर्वात मोठी ऑनलाईन टेस्ट सिरीज . या Series मध्ये आगामी PSI/STI/ASO मुख्य परीक्षेसाठी सामान्य अध्ययनाच्या (GS) सर्व विषयांवर, तसेच मराठी व इंग्रजी व्याकरण (Grammar) यांवर आधारित दैनिक सराव चाचण्या घेण्यात येणार आहेत. ही परीक्षा Unacademy चे Top Educators यांनी तया...Read more