आपण MPSC व्दारे घेण्यात येणारी Combined Group-B परीक्षा देऊन सरकारी अधिकारी बनू इच्छिता?
MPSC व्दारे घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परिक्षांची पातळी जाणून घेण्यासाठी Unacademy व्दारे घेण्यात येत असलेली "PSI/STI/ASO Integrated स्कॉलरशिप टेस्ट" द्या आणि सोबत मिळावा Unacademy वरील Special Batches च्या Subscriptions वर सूट/सवलत मिळवण्याची संधी.
"PSI/STI/ASO Integrated स्कॉलरशिप टेस्ट"- PSI/STI/ASO सर्वात मोठी ऑनलाईन टेस्ट आहे. या टेस्ट मध्ये Combined पूर्व ...Read more