Mission MPSC Rajyaseva Prelims 2020: चालू घडामोडींचा अभ्यास कसा करावा?
Kunal More
मित्रांनो, दरवर्षी राज्यसेवा पूर्वपरीक्षेला साधारण १२ ते १५ प्रश्न हे थेट चालू घडामोडींशी संबंधित असतात तर अर्थशास्त्र, राज्यशात्र, पर्यावरण इत्यादी विषयांशी संबंधित चालू घडामोडींचे प्रश्न साधारण 8 ते १० इतक्या ... Read more