14K followers • Science
Nov 28, 2020 • 1h 2m • 190 views
या सेशन मध्ये डॉ अक्षया महत्वाच्या कन्सेप्ट शिकवणार आहे. हा सेशन ६० मिनिटे असेल व तुमच्या सर्व शंकांचे निरसन केले जाईल हा विषय आयोगाच्या राज्यसेवा , दुय्यम सेवा आणि इतर परीक्षांसाठी महत्वाचा ठरेल . हा वर्ग मराठीत असेल आणि नोट्स देखील मराठी मध्ये असतील