Saurabh Rajendra Sonawane
Apr 28, 2023 • 46m
Atul Takalkar
Mar 6, 2022 • 1h 10m
78K followers • Current Affairs
Jan 8, 2020 • 1h 11m • 118 views
किरण गायकवाड सर २०१३ पासून चालू घडामोडी लिहीत असून त्यांनी कल्पवृक्ष या सिरीज ची १७ अंक प्रकाशित केले आहेत. चालू घडामोडी या विषयाचा अभ्यास नक्की कसा करावा. खूप साऱ्या माहितीमधून परीक्षेला हमखास विचारली जाईल अशी माहिती नक्की कोणती ओळखावी या साठी सर मार्गदर्शन करणार आहेत. या साठी ते जुन्या प्रश्नांचं पण प्रत्यय देतीलच. आपण सर्व जण यांच्या क्लास ला हजार राहावे व त्यासाठी नोंदणी करावी.