मराठी व्याकरण: वाक्यविचार - विभक्तींचेअर्थ (कारकार्थ व उपपदार्थ)
Swati Shukla
प्रस्तुत वर्गात आपण मराठी व्याकरणातील प्रत्येक विभक्तीचा जो एक प्रमुख अर्थ मनाला जातो त्याचा अभ्यास करणारआहोत. त्याच सोबत विभक्ती कारकार्थ व उपपदार्थ म्हणजे काय ? या बद्दल उदाहरणांसहित अभ्यास करणार आहोत. Read more