Saurabh Rajendra Sonawane
Jan 5, 2023 • 1h
89K followers • Practice & Strategy
Feb 13, 2020 • 1h 4m • 239 views
PSI-STI-ASO २०२० पूर्व परीक्षा, MPSC राज्यसेवा २०२० पूर्व परीक्षा आणि सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक AMVI पूर्व परीक्षा यासाठी भारतीय राज्यघटनेतील राष्ट्रपती राजवट संदर्भात अभ्यास करणे अतिशय आवश्यक आहे. भारतीय राज्यघटनेतील महत्वाच्या मुद्द्यांवर आयोगाद्वारे विचारल्या जाणाऱ्या प्रश्न रचणे प्रमाणे सराव प्रश्न आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह माहिती आपण या क्लास मधून अभ्यासणार आहोत. या मुळे येणाऱ्या परीक्षेसाठी प्रश्नांची भीती कमी होणार आणि योग्य टिप्स च्या माध्यमातून कमी वेळात जास्त प्रश्न सोडवता येणार.