Saurabh Rajendra Sonawane
Aug 14, 2022 • 46m
89K followers • Current Affairs
Feb 25, 2020 • 1h 3m • 130 views
या स्पेशल क्लास मध्ये मी दुर्गेश मकवान आपल्यासमोर भारतीय लोकसंख्या २०११ संदर्भात संकल्पनात्मक आणि सांख्यिक्कीय माहिती मांडणार आहे. येणाऱ्या २०२१ मधील नवीन लोकसंख्येला दृष्टिकोनात ठेऊन आपल्याला मागील २०११ मधील जनगणना संदर्भात काही प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे, म्हणून या संदर्भात परीक्षाभिमुख माहिती आपण आज अभ्यासणार आहोत.