Saurabh Rajendra Sonawane
Aug 14, 2022 • 46m
89K followers • Maharashtra Specific Topics
Mar 2, 2020 • 1h 1m • 7.2K views
या स्पेशल क्लास मध्ये मी दुर्गेश मकवान आपल्यासमोर येणाऱ्या AMVI, State Service, PSI-STI-ASO परीक्षेसाठी महाराष्ट्राचा भूगोल सारख्या महत्वाच्या विषयाची रिविजन घेणार आहे. या प्रत्येक क्लास मध्ये तुम्हाला संपूर्ण परीक्षाभिमुख माहिती मिळेल आणि तुमचा कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त अभ्यास होण्यास मदत होईल तर या क्लासचा नक्की फायदा घ्या आणि परीक्षेमध्ये मस्त परफॉर्म करा.