53K followers • Science
Nov 29, 2020 • 1h 5m • 639 views
या सेशनमध्ये अनिल कोलते सर, मिशन कंबाईन 2021 साठी विज्ञान विषयातील महत्वाचे घटक आणि प्रश्न स्वरूप यावर सविस्तर चर्चा करतील.याचा फायदा राज्यसेवा व सयूंक्त पूर्वची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना होईल.हे सेशन मराठी-इंग्लिशमध्ये घेण्यात येईल.