78K followers • Practice & Strategy
Dec 12, 2019 • 1h 53m • 103 views
स्पर्धा परीक्षेत यश मिळवणं म्हणजे यशवंत विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन घेणे हा सगळ्यात सोपा मार्ग असतो- पण आपल्याला मार्गदर्शन मिळतं जे आपल्याला मार्गदर्शन मिळतं ते मार्गदर्शन करत 100% योग्य असतं का? जर असतं तर सर्वजण अधिकारी झाले असे. सर्वजण पूर्व परीक्षा पास झाले असते. पण मित्रांनो यश मिळवण्यासाठी अशा काही गोष्टी असतात ज्या आपल्याला टॉपर्स कधीच सांगत नाही या गोष्टी सांगायचा प्रयत्न किरण गायकवाड किरण गायकवाड आपल्याला करणार आहे असा अनुभव तुमच्याशी शेअर करतो त्यांचा दहा वर्षाचा अनुभव तुमच्या बरोबर शेअर करतील