Saurabh Rajendra Sonawane
Feb 1, 2023 • 1h
25K followers • Indian Economy
Nov 12, 2020 • 1h • 216 views
या क्लास मध्ये स्वप्नील राठोड सर अर्थशास्त्र व भारतीय अर्थव्यवस्था या विषयाच्या बेसिक संकल्पना अत्यंत सरळ व सोप्या भाषेत समजावून सांगणार आहेत. हा क्लास फाउंडेशन कोर्स च्या विद्यार्थ्यंना अत्यंत उपयोगी ठरेल. हा क्लास मराठी मध्ये शिकवला जाणार आहे