Saurabh Rajendra Sonawane
Feb 1, 2023 • 1h
78K followers • Indian Economy
Feb 5, 2021 • 57m • 895 views
किरण गायकवाड सरांनी आतापर्यंत स्पर्धा परीक्षेची १७ पुस्तके लिहिली असून त्यांना 10 वर्षांचं मार्गदर्शनाचा अनुभव आहे. या मोफत लेक्चर मध्ये किरण गायकवाड सर आपल्याला काही सराव प्रश्न सोडवण्यासाठी देतील व याद्वारे तुमचं अभ्यास किती झालाय हे समजण्यास तुम्हाला मदत मिळेल. कारण सध्या परीक्षा जवळ असल्यामुळे सराव प्रश्न सोडवणे खूप महत्वाचे आहे.