50K followers • Indian Economy
Feb 29, 2020 • 1h 4m • 144 views
रमेश सरांना मागील ६ वर्षे पुणे विद्यापीठ, BARTI-पुणे, SIAC-मुंबई अशा नामवंत संस्थांमध्ये भूगोल आणि अर्थव्यवस्था हे विषय शिकवण्याचा अनुभव आहे. "संयुक्त पूर्व परीक्षा एक्सप्रेस" या सत्रामध्ये रमेश सर संयुक्त पूर्व परीक्षेसाठी अर्थव्यवस्था विषयाची तयारी कशा प्रकारे करावी याबद्दल सखोल मार्गदर्शन करतील. हे सत्र मुख्यतः PSI/STI/ASO संयुक्त पूर्व परीक्षेसाठी अत्यंत महत्वपूर्ण ठरेल.