Saurabh Rajendra Sonawane
Apr 28, 2023 • 46m
Atul Takalkar
Mar 6, 2022 • 1h 10m
23K followers • Geography
Oct 31, 2019 • 22m • 0 views
रॅमन मेगासेसे पुरस्कार हे अभ्यासासाठी खूप महत्वाचे आहेत. यात आपण त्यांचा इतिहासा पासून ते आता - 2019 पर्यंतचे सर्व पुरस्काराना लक्षात ठेवणं महत्वाचा आहे. माझ्या या सत्रात मी हे पुरस्कार कसे लक्षात ठेवावे या बद्दल ची शॉर्ट ट्रिक मी शिकवणार आहे. येणाऱ्या सर्व परीक्षांमध्ये तुम्हाला या सत्राचा उपयोग नक्की होईल. कृपया माझ हे पेज नक्की फॉलो करा, आणि तुमचा मित्रांना देखील सांगा. धन्यवाद