Saurabh Rajendra Sonawane
Aug 14, 2022 • 46m
78K followers • Current Affairs
Dec 17, 2019 • 1h 36m • 94 views
स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू करताना समजतच नाही की नक्की आपल्याकडून चुका काय होतात. किरण गायकवाड सर आपल्या दहा वर्षांच्या अनुभवातून आपल्याला आपल्या अभ्यासाच्या सुरुवातीलाच या चुका कशा होतात, स्पर्धक या चुका कशा सुधरवायचा हे सांगतील या क्लासमध्ये आजच Enroll करुन ठेवा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल.