69K followers • Elementary Mathematics
Jul 28, 2020 • 25m • 950 views
मिशन वर्दी २०२० :- ह्या क्लास मध्ये सचिन वारूळकर सर स्पर्धा परीक्षेच्या गतवर्षीच्या सर्व प्रश्नांचा अभ्यास ह्या क्लास मध्ये करून घेणार आहे. हा क्लास MPSC परीक्षेच्या विविध परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विध्यर्थ्याना उपयोग पडेल. कोर्से मध्ये मराठी भाषेमध्ये शिकवलं जाणार असुन नोट्स सुद्धा मराठी मधेच दिल्या जातील.