39K followers • Practice & Strategy
Oct 5, 2021 • 1h 11m • 878 views
राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२१ जाहीर झाली. आता धडाधड परीक्षांच्या जाहिराती येतील. त्यानुसार आपला प्लॅन कसा असावा? त्याचे execution कसे करावे? यासंबंधीची Pin-Point Strategy जाणून घ्या या स्पेशल क्लासमध्ये श्रीकांत साठे सरांकडून...